SIX: Urmilla Kothare's First Hindi Web Series | उर्मिला उभी आरोपीच्या पिंजऱ्यात | Crime Thriller
2021-05-25 31 Dailymotion
अभिनेत्री उर्मिला कोठारेने नुकतंच हिंदी वेब सिरीजमध्ये पदार्पण केलं आहे. तिची Six नावाची crime थ्रिलर वेब सिरीज लवकरच भेटीला येणार आहे. या वेब सिरींजचा प्रोमो उर्मिलाने स्वतः शेअर केलेला. REporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale